¡Sorpréndeme!

जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ आणि बुद्धिमान माणूस | Gopichand Padalkar | Jayant Patil | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

सांगली लॉक डाऊन करायची का नाही यासंदर्भात आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.. पण या बैठकीस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर याना बोलावण्यात आले नाही.. यावरून गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.. मंत्री जयंत पाटील हे फार हुशार आणि बुद्धिमान आणि पंडित आहेत.. त्यांना आमच्या सारख्या साध्या कार्यकर्त्यांना बोलावले नाही.. पण जयंत पाटील याना 1 लाख लोकांनी निवडून दिले आहे... मात्र मला 30 आमदारांनी निवडून दिले आहे... असे ही पडळकर म्हणाले..

बाईट :- गोपीचंद पडळकर